
स्वच्छ गाव, सुंदर गाव - समृद्ध गाव, सक्षम गाव
आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी व समृद्ध बनविणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करा. ✅ गावात स्वच्छता राखा. ✅ पाणी व विजेची बचत करा. ✅ सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करा. ✅ घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरा. ✅ गावातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्या. ✅ प्लास्टिकचा वापर टाळा व पर्यावरणाचे रक्षण करा.
नागरिक सेवा
पदाधिकारी



गाव एका नजरेत
६,९९३लोकसंख्या
२,२२०घरसंख्या
६महसुली गावे
५प्रभाग
सूचना व परिपत्रके
सर्व →- राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० राबविण्याबाबत ↗११ ऑक्टो. २०२६
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदांची पुरस्कारासाठी निवड करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत ↗९ ऑक्टो. २०२६
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कारांसाठी पंचायत निवड समित्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याबाबत ↗९ ऑक्टो. २०२६
- ग्रामपंचायत वेबसाईट मार्गदर्शक सूचना ↗१६ ऑक्टो. २०२५
प्रमुख योजना
सर्व →माहिती लवकरच अद्ययावत केली जाईल.
तक्रार किंवा सूचना आहे?
ऑनलाइन तक्रार नोंदवा व संदर्भ क्रमांकाने कार्यवाहीची स्थिती पहा.
फोटो गॅलरी
सर्व फोटो →



आजचा सुविचार
एकजूट हीच ताकद, लोकसहभाग हाच विकासाचा पाया! 🌿
